व्हिडिओ स्टोरी
एकीकडे पुर दुसरीकडे गोदामाईला पानवेलींचा विळखा; पाहा स्पेशल रिपोर्ट
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. एकीकडे गोदावरीला पुरपरिस्थिती निर्माण झालेली असताना आनंदवल्लीसह परिसरात पानवेलींचे साम्राज्य वाढले असून पूरपाणी होळकर ब्रिजकडे निघत असताना पानवेली मात्र नदीकाठी साचलेल्या दिसून येत आहेत. येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे, आमचे मुख्य बातमीदार रवींद्र केडिया यांनी....