Video : राजमहालात विराजले ‘इकोफ्रेंडली बाप्पा’

jalgaon-digital
0 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सर्वत्र गणपती (God Ganesha) बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. दरवर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणपतीसाठी आकर्षक सजावट (Decoration) केली जाते. सध्या पर्यावरणपूरक गोष्टींकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलोय इकोफ्रेंडली बाप्पाची (Ecofriendly Bappa) आकर्षक सजावट. अनिकेत मुळे (Aniket Muley) यांनी कार्डबोर्डपासून राजमहाल (Rajmahal) तयार केलेला आहे. हा राजमहालासाठी लागलेल्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक आहेत. पाहा हा आकर्षक राजमहाल…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *