<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन करीत असलेली तयारी व नागरीकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आवाहन. (व्हिडीओ साभार-फेसबुक जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव)</p>