नाशिक । Nashik

मागील दोन दिवसांपासून पहाटे पडत असलेल्या दाट धुक्यांमुळं शहर दिसेनास झालं आहे. दोन दिवसापासून पहाटे पासूनच गुलशनाबादवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. या दाट धुक्याबरोबर गुलाबी थंडीचा आनंद नाशिककर घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.

(व्हिडीओ स्टोरी : खंडू जगताप)