व्हिडिओ स्टोरी
शाळेचा पहिला दिवस : काय म्हणतात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी
करोना संकटानंतर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. करोनाचे नियम, त्याची पूर्तता आणि ऑनलाईन शिक्षण याबद्दल शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीया...
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयातून राजेंद्र आढाव यांचा व्हिडिओ रिपोर्ट...