Video Story : द्राक्ष पंढरीतच द्राक्षांच्या झाडांवर कुऱ्हाडीचे घाव

नाशिक | प्रतिनिधी Nashik

द्राक्ष (Grapes) म्हटले की पटकन नाशिकचे नाव समोर येते. (Grapes Capital Nashik) मात्र, द्राक्षांची राजधानी असलेल्या जिल्ह्यात द्राक्षांची परवड पाहायला मिळत आहे. सर्वाधिक द्राक्ष उत्पादन होणाऱ्या द्राक्ष पंढरीत आता द्राक्षे तोडायला येथील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. बेभरवशाचा बाजारभाव आणि प्रतिकूल वातावरणामुळे होणार मोठा खर्च यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. द्राक्षशेती तोट्यात जात असल्यामुळे थेट कुऱ्हाडीचे घाव आता उभ्या द्राक्षांच्या झाडावर होताना दिसून येत आहेत....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com