Video बैल पोळा सण : रंगीबेरंगी साहित्यांनी बाजारपेठ सजली

बाजारात साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

दिपक मुलमुले

पिंपळगाव हरे., ता.पाचोरा pachora

बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा (farmer) उत्साहाचा सण म्हणजे ‘पोळा’ (Pola festival) या सणानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथील बाजारपेठ सजली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे (corona) सावट असल्याने अनेक निर्बंध होते. मात्र, यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने आणि वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. बैलांच्या साजाची दुकाने तसेच मातीचे बैल विक्री करणारे दुकाने निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेऊन बाजारापेठेत दाखल आहेत...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com