Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपर्यावरण पूरक आकाश कंदील..!

पर्यावरण पूरक आकाश कंदील..!

नाशिक | Nashik

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

यंदा पर्यावरण पूरक आकाश कंदील बाजारात दिसून येत आहेत. या पर्यावरण पूरक आकाश कंदीलांना मागणी वाढत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या