Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedव्हिडिओ स्टोरी : औद्योगिक वसाहतीतील 'डम्पिंग ग्राउंड'

व्हिडिओ स्टोरी : औद्योगिक वसाहतीतील ‘डम्पिंग ग्राउंड’

नाशिक l Nashik

सातपूर औद्योगिक क्षेत्रात साईड पट्ट्या म्हणजे डम्पिंग ग्राउंड झालेले आहे परिसरातील नागरिक आपल्या घरातील बांधकामाचा मलबा कचरा टाकाऊ वस्तू औद्योगिक क्षेत्रातील साईड पट्ट्यांवर आणून टाकत आहे.

- Advertisement -

नागरिकांच्या या प्रवृत्तीला आळा कुणी घालायचा हा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.

नाशिक शहराची अर्थवाहिनी असलेल्या उद्योग नदीची ही दुरवस्था कशी थांबेल या वसाहतींना सुशोभिकरण करण्यासाठी शासनाच्या स्तरावर काय प्रयत्न केले जातील असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या