'यशोगाथा' : ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय

नाशिकची टेबल टेनिसपटू तनिशा कोटेचा हिच्याशी संवाद

दैनिक देशदूतच्या यशोगाथा या कार्यक्रमात नाशिकची टेबल टेनिसपटू तनिशा कोटेचा हिच्याशी चर्चा करण्यात आली. तनिशा ही टेबल टेनिस खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून पदकाला गवसणी घालणारी नाशकातील ती पहिली मुलगी ठरली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक पदक मिळवल्याचा रेकॉर्डदेखील तिने केला आहे. आतापर्यंत पाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तनिशाचे ध्येय आहे. तनिशा हिच्याशी देशदूतचे प्रतिनिधी अनिरुद्ध जोशी यांनी संवाद साधला आहे. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com