देशदूत नवरात्रोत्सव विशेष : नवदुर्गा

देशदूत नवरात्रोत्सव विशेष : नवदुर्गा

देवीची जशी अनेक रूप आहेत, त्याच देवीच रूप असणाऱ्या महिला आज वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात यशोशिखरे गाठताना नजरेस पडतात. चूल आणि मुल यापलीकडे जात घराबाहेर आणि त्याही पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला आपला ठसा उमटवत आहेत. अशीच एक तरुण महिला, प्लॅम्बिंग सारख्या पुरुष प्रधान कामात स्वतःच्या कौशल्याचा योग्य ठिकाणी उपयोग करत त्याचं उद्योगात सहमालक पदापर्यंत पोहचलेल्या ऐश्वर्या रमण या आहेत. नवरात्रोत्सव निमित्त आयोजित' देशदूत नवदुर्गा'कार्यक्रमात ऐश्वर्या रमण यांच्याशी संवाद साधला आहे, देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी...

Related Stories

No stories found.