'देशदूत' ५३ वा वर्धापन दिन : प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांची विशेष मुलाखत, पाहा व्हिडीओ

आज 4 सप्टेंबर 2022 रोजी ‘देशदूत’ 53 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांची विशेष मुलाखत मुलाखत घेण्यात आली. यात अभिनेते शिवाजी साटम यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक छोट्या मोठ्या आठवणी सांगितल्या आहेत...

तसेच आज सायंकाळी 6 वाजता प.सा.सायिखेडकर नाट्यगृह येथे गुणवंत गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी साटम लाभले आहेत. तसेच लेफ्टनन्ट कर्नल(नि) मनोजकुमार सिन्हा हे देखील कार्यक्रमाला उपस्थित असतील. अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी संवाद साधलाय देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी. पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com