Wednesday, May 8, 2024
HomeनाशिकVideo :...यामुळे नाशिककरांमध्ये वाढले फळ अन् सुकामेव्याचे महत्त्व

Video :…यामुळे नाशिककरांमध्ये वाढले फळ अन् सुकामेव्याचे महत्त्व

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शरीरातील इम्युनिटीत वाढ करण्यासाठी व स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे फळे खरेदी करत आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर परिसरात विविध प्रकारच्या फळांची (Fruits) मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या मागणीतदेखील (Demand) वाढ होताना दिसत आहे. शहरातील आनंदवली शिवार, गंगापूर रोड तसेच भद्रकाली, कॉलेज रोड आदी भागात फळांची लहान-मोठे दुकाने सजविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे थंडीच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्याच्या (DryFruits) मागणीतदेखील वाढ झाली आहे. डिंक लाडू तयार करण्याचे साहित्य खरेदीला मागणी वाढली आहे. पाहा व्हिडिओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या