Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याशिर्डी : साईमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

शिर्डी : साईमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

शिर्डी | Shirdi

सोमवारी पहाटे शिर्डी येथील साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली. मात्र अनेक भाविकांना करोना नियमाचा विसर पडल्याचे दिसले.

- Advertisment -

ताज्या बातम्या