Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo Story : बेमोसमी पावसाचा द्राक्ष, कांदा, गहू व हरभऱ्याला फटका; बळीराजा...

Video Story : बेमोसमी पावसाचा द्राक्ष, कांदा, गहू व हरभऱ्याला फटका; बळीराजा संकटात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात मंगळवारी (दि.९) सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागात विजांच्या कडकडाटासह (Lightening) बेमोसमी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली .पहाटेच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादकांना आपला शेतमाल पावसापासून वाचविण्याचीही संधी मिळाली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात गारपिटीमुळे तर द्राक्ष व कांदा उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चांदवड तालुक्यातील वाकी येथील कैलास कवडे (३३) युवकाला अंगावर वीज पडल्याने आपला प्राण गमवावा लागला…..

- Advertisement -

कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विजय गीते यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या