Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराला करोनाचा फटका

सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराला करोनाचा फटका

नाशिक । Nashik

अतिप्राचिन व पेशव्यांनी बांधलेल्या श्री सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराला करोनाचा फटका बसला आहे. मंदिराच्या शिळांवर नक्षीकाम करणारे व दगड तासणारे कारागिर दक्षिण भारतातले असून करोना संकटामुळे त्यांच्या गावी परतले आहेत.

- Advertisement -

(व्हिडीओ स्टोरी : कुंदन राजपूत)

- Advertisment -

ताज्या बातम्या