व्हिडिओ स्टोरी
महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांच्याशी संवाद
संवाद : अनिल पाटील, कार्यकारी संपादक जळगाव
अयोध्या येथे श्रीराम जन्म भूमी शिलान्यास कार्यक्र मात आमंत्रित खान्देशातून सतपंथरत्न महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज यांना आमंत्रीत केले होते. त्यांनी तापी-पुर्णा संगमाचे पाणी, मुक्ताई तिर्थक्षेत्राची माती अयोध्या तिर्थस्थळी नेली होती, यानिमित्त त्यांचे साधलेला हा संवाद