<p><strong>नाशिक । Nashik </strong></p><p>शहरातील प्लाॅगर्स गृपकडून त्र्यंबकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर स्वच्छता करून ५० किलाे प्लास्टिक व कचरा संकलित करण्यात आला. यावेळी नमामि गाेदा फाऊंडेशनचे राजेश पंडित व त्र्यंबकचे उपनगराध्यक्ष सागर उजे यांनी प्लाॅगर्स गृच्या ५० पेक्षा आधिक सदस्यांच्या कामाचे काैतुक केले.</p><p><em>(व्हिडीओ स्टोरी : भारत पगारे, शहर प्रतिनिधी )</em></p>