Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासात महिन्यांनी नाशकात बस धावली

सात महिन्यांनी नाशकात बस धावली

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिन्यांपासून नाशिकची शहर बस सेवा ठप्प होती. मात्र आता मिशन बिनिग अगेन अंतर्गत गुुरुवार (दि. 22) पासून शहर बसेस सुरु झाल्या.

- Advertisement -

नाशिक शहरातील सिटी बस २३ मार्चपासून बंद होत्या. त्यानंतर आता सात महिन्यांनी २२ ऑक्टोंबर रोजी बसेस धावल्या. सकाळी १० व दुपारी १० अशा २० बसेस गुरुवारी धावल्या. गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ यांनी सांगितले.

या मार्गावर धावणार बसेस

निमाणी ते नाशिकरोड

निमाणी ते श्रमिकनगर

निमाणी ते उत्तमनगर

निमाणी ते अंबड

निमाणी ते विजयनगर

निमाणी ते पाथर्डी गाव

- Advertisment -

ताज्या बातम्या