Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : ड्रेनेज लाईनचे काम सुरु असल्याने वाहतुकीत बदल

Video : ड्रेनेज लाईनचे काम सुरु असल्याने वाहतुकीत बदल

नवीन नाशिक | Nashik

प्रभाग क्रमांक 29 मध्ये नवीन नाशकातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता उत्तम नगर कॉलेज ते विजयनगर असा आहे.

- Advertisement -

उत्तम नगर ते बुद्ध विहार या रस्त्यावर सध्या ड्रेनेज विभागाचे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक ही शिवपुरी चौक मार्गे वळविण्यात आली आहे, तर शुभम पार कडुन येणारी वाहतूक ही राजरत्न नगर मार्गे ,महाकाली चौक ते विजय नगर अशी वळविण्यात आली आहे.

(व्हीडीओ स्टोरी : निशिकांत पाटील)

- Advertisment -

ताज्या बातम्या