व्हिडिओ स्टोरी
Video : वलखेड फाट्यावर 'द बर्निंग कार'चा थरार
ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा MH 12 FN O745 या करच्या वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे अचानक पेट घेतला...
गाडी मध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते.गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते गाडीच्या बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पाहा व्हिडीओ....