Video भाजप आमदाराने खडसेंना दिले हे चॅलेंज...!

जळगाव - jalgaon

जळगाव दूध संघ संदर्भात खडसे साहेबांची बाजू रास्त असेल आणि माझीही दूध संघ संदर्भात बाजू योग्य असेल तर त्यांनी जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावे, मी सगळे पुरावे घेऊन येतो. यात ते हरले तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, आणि ते जिंकले तर मी राजीनामा देणार अशा शब्दात आज आ.मंगेश चव्हाण यांनी आ.एकनाथराव घडसे यांना चॅलेंज दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com