Exclusive Interview : विकास पाटील म्हणाला, बिग बॉसचा 'किंग' व्हायला नक्कीच आवडलं असतं...

Exclusive Interview : विकास पाटील म्हणाला, बिग बॉसचा 'किंग' व्हायला नक्कीच आवडलं असतं...

बिग बॉस मराठी सिझन ३ (BIg Boss Marathi Season 3) अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. यात अनेक दिग्गज सहभागी झाले. या सिझनमध्ये टॉप ३ फायनलिस्ट पैकी एक फायनलिस्ट ठरले अभिनेते विकास पाटील (Vikas Patil). त्यांना बिग बॉसने (Bigg Boss) वजीर, किंगमेकर यासारख्या पदव्यांनी गौरविले होते. त्यांचा 'अख्खा महाराष्ट्र बघतोय' हा डायलॉग खूपच गाजला. विकास पाटील यांनी देशदूतच्या विशेष संवादात मनमोकळी चर्चा केली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध जोशी (Aniruddha Joshi) यांनी. पाहा विशेष संवाद...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com