Video औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुले

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
Video औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुले

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला) आजपासून खुली करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जनतेला केलेले आवाहन...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com