Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedव्हिडिओ स्टोरी : माणुसकिची दिवाळी

व्हिडिओ स्टोरी : माणुसकिची दिवाळी

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

‘भद्रकाली’ हे नुसते नाव घेतले तरी अनेकांच्या भुवया उंचावतात. पण समाज व तेथील सेक्स वर्कर महिलांमधील अदृश्य भिंतीचा अडसर दुर करत आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे व त्यांच्या सहकार्‍यांनी या ठिकाणी भाऊबीज साजरी केली. महिलांकडून औक्षण करुन घेत त्यांना मिठाई दिली.

- Advertisement -

या महिलांनी देखील आपल्या भावांचे तोंड गोड करत त्यांना नारळ व करदोडा दिला. त्यामुळे समाजात आपण एकटे आहोत ही भावना दुर सरुन या महिलांच्या चेहर्‍यावर आनंदाचे हास्य फुलले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या