हरसूल-वाघेरा घाट
हरसूल-वाघेरा घाट
व्हिडिओ स्टोरी

हरसूल-वाघेरा घाटात निसर्ग सौंदर्य बहरलं

पण आनंद लॉकडाऊन नंतर...

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : पावसाने सध्या दडी मारली असली तरी सुरवातीच्या पावसाने हरसूल वाघेरा घाट नैसर्गिक सौंदर्याने बहरला आहे.

दरम्यान जूनच्या सुरवातीला मुसळधार पाऊस बरसला. यामुळे उन्हाळ्यातील चार महिने ओसाड असलेला हरसूल वाघेरा घाटाने हिरवा शालू पांघरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्र्यंबक तालुक्या सह हरसूल वाघेरा परिसर निसर्ग सौंदर्याची अलौकिक देण आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम कोसळणाऱ्या पावसामुळे येथील डोंगर, तलाव, लहान लहान धबधबे खुणावू लागले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com