Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनाशिक : उड्डाणपुल तसा चांगला, पण ...!

नाशिक : उड्डाणपुल तसा चांगला, पण …!

नवीन नाशिक | New Nashik

गोविंद नगर येथील बोगदा ते आडगाव नाका या परिसरात उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या भागात सुशोभीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

मात्र दुसरीकडे बांधकामाच्या मातीचे ढीग असलेले दिसून येत आहेत. तसेच याठिकाणी चार चाकी व दुचाकीचे वाहनतळ निर्माण झालेले आहे.

( व्हिडीओ स्टोरी : निशिकांत पाटील )

- Advertisment -

ताज्या बातम्या