Video बँक खाती हॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

भारतातील अनेक गुन्हे येतील उघडकीस, धुळे पोलीसांची कामगिरी
Video बँक खाती हॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

धुळे - प्रतिनिधी Dhule

ॲक्सिस बँकेत धुळे विकास बँकेचे खाते हॅक करुन ऑनलाईन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या १८ बँकेतील २७ खात्यांमध्ये तब्बल २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करुन फसवणूक झाल्याची घटना ८ जून २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी दिल्ली येथून नायझेरियन तरुणांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com