Monday, April 29, 2024
HomeजळगावVideo आषाढी एकादशी विशेष : प्रतीपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर

Video आषाढी एकादशी विशेष : प्रतीपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर

दिपक मुलमुले

पिंपळगाव हरे., ता.पाचोरा pachora

- Advertisement -

प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या खान्देशातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर (Pimpalgaon Hareshwar) येथे आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) निमित्त श्री समर्थ गोविंद महाराजांची दोन वर्षांनंतर यात्रा भरली. दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी रांगा लावल्या… कोरोना (corona) नंतर प्रथमच दोन वर्षानंतर प्रथमच यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले….. विशेष महत्व असलेल्या दुपारच्या आरतीचा मान आ.किशोर पाटील, आ.गिरीष महाजन (MLA Kishore Patil, MLA Girish Mahajan) यांना मिळाला. काय आहे याठिकाणचे महत्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य बघा…

- Advertisment -

ताज्या बातम्या