Friday, April 26, 2024
HomeUncategorizedVideo : कृषिक्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांकडून धूळफेक

Video : कृषिक्षेत्राबाबत अर्थमंत्र्यांकडून धूळफेक

अकोले (प्रतिनिधी)

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप अखिल

- Advertisement -

भारतीय किसान महासभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी केला आहे. अर्थसंकल्पातून सरकारने कॉर्पोरेट घराण्यांचे भले करण्याचा संकल्प केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या