उड्डाणपूल… यावेळी नगरकर आशावादी

jalgaon-digital
0 Min Read

नगर शहराच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय ठरलेला उड्डाणपूल आकारास येणार अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

याआधीही या उड्डाणपूलाचे दोन ते तीन वेळा भुुमिपूजन झाले. माती परिक्षणही करण्यात आले. मात्र पुढे काहीच न झाल्याने हा चेष्टेचा विषय ठरला होता. मात्र अलिकडच्या काळात पूलाच्या कामाने वेग घेतला आहे. सध्या पूलाच्या पिलरचे काम सुरू झाल्याने यावेळी पूल होणार, याबाबत नगरकर आशावादी आहेत. व्हिडिओ रिपोर्ट…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *