Video अग्नावंती नदीला पूर

Video अग्नावंती नदीला पूर

नगरदेवळा, ता.पाचोरा - प्रकाश जगताप

रविवार दि.१८ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून येथे सुरू झालेल्या रीमझीम पावसाने जोर धरत रात्रभर कमी जास्त प्रमाणात सोमवार दि.१९ रोजी सकाळी १० वाजेपासून पावसाने जोर धरला. तसेच अग्नावंती नदीच्या उगमावर व परिसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अग्नावंती धरण आज दि.१९ रोजी सकाळी ७ वाजता ७३ टक्के भरले होते.

Video अग्नावंती नदीला पूर
Video धुळे देवपूर परिसर झाला जलमय ; जनजिवन विस्कळीत

किन्ही धरण ओव्हर फ्लो होऊन तसेच उगमावर जोरदार झालेल्या पावसामुळे अग्नावंती धरण १०० टक्के भरून अंग्नावंती नदीला पूर येऊन दुथडी भरून वाहू लागली आहे.

दिवसा पूर आल्याने, गृप ग्रामपंचायत, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांनी व्हॉट्स ॲप द्वारा दिलेल्या माहीतीमुळे नदी पात्रातील १०० ते १५० व्यावसायिकांनी दक्षता घेतल्याने व्यावसायिक दुकानदारांचे नुकसान झाले नाही.

Video अग्नावंती नदीला पूर
Video आदेशाचे उल्लंघन ; पारोळा येथे भरला गुरांचा बाजार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com