<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या </p>.<p>या इमारतीमधील अधिकारी वर्गाची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्थेचे फर्निचर तसेच विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविण्यासोबत रंगरंगोटीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.</p>