Video ‘गुलाबी गँग’ची करडी नजर

Video ‘गुलाबी गँग’ची करडी नजर

जामनेर - Jamner

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रूग्ण बघता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशा नुसार विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून कारवाई न जुमाननाऱ्यांवर फौजदारी स्वरूपातील गुन्हे दाखल करण्याची कारवाई करत आहेत. जिल्ह्यातील जामनेर शहरात महिला बचतगटाने कोरोना विरूध्‌द लढण्यासाठी कंबर कसले असून बचतगटाच्या महिलांनी ‘गुलाबी गँग’ने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com