<p>नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa</p><p>नेवासाकरांची पहाट आज दाट धुक्याने उजाडली. नेवासा शहरात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरली. धुक्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. </p>