Hatnur dam हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले

हतनुर प्रकल्पातून 75 हजार 125 क्युसेकचा विसर्ग पाणलोट क्षेत्रात 38.4 मिमी पावसाची नोंद, प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावधतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Stories

No stories found.