Video Story : नमस्कार! मी वड बोलतोय...

Video Story : नमस्कार! मी वड बोलतोय...

नाशिक | प्रतिनिधी

आज वटपौर्णिमा आज माझा ट्रेंड आहे... म्हणजे आज मी जे सांगेल ते तुम्ही एकतील म्हणून सांगतो कोणतेही झाड फक्त एक झाड नसते, ती स्वतः एक संस्था असते. हे केवळ पक्ष्यांनाच नाही तर मानवांनाही निवारा देते. ती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात किमान हा स्वार्थ साधायचा म्हणून तरी माझ्या सारख्या विशाल वटवृक्षाच संवर्धन करा...बाकी पैसे देवून ऑक्सिजन विक्री चा जमाना आलाय पण आमच्या कडे तो अजुन फ्रीच मिळतो.. तर तुम्हीं आमच्याकडे लक्ष आम्ही तुमच्या कडे देवूच...

वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज सर्वत्र वडाची पूजा महिला वर्ग करत आहेत. यापार्श्वभूमीवर उंटवाडी येथील २०० वर्षांपूर्वीचे वडाचे सर्वांनाच भावते. या वडाच्या झाडाचा तब्बल ३०० फुटांचा व्यास आहे. येणाऱ्याजाणाऱ्यांना कुतुहलाचाच विषय हा झालाय.

निवेदक/एडिटिंग : शुभम धांडे, देशदूत प्रतिनिधी नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com