Video जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले

औरंगाबाद - aurangabad

(Jayakwadi Dam) जायकवाडीचे 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलत नऊ हजार 432 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांच्याहस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com