VIDEO: मुख्यमंत्र्यांना आज ७ वाजता शिष्टमंडळ भेटणार

0

अहमदनगर – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत पुणतांब्यात दाखल झाले आहेत, राज्य सरकारचा निरोप घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.

शेतकरी 1 जूनपासून संपाच्या तयारीत आहेत.

पुणतांबा येथील शेतकरी संपास शेतकऱ्यांचा पाठींब्यासाठी शिवसेनेचा राहात्यात रास्ता रोको आंदोलन करून पाठींबा दर्शविला आहे.

शेतक यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्यास सरकार तयार : ना. खोत

मुख्यमंत्र्यांना आज ७ वाजता शिष्टमंडळ भेटणार आहे.

 

LEAVE A REPLY

*