VIDEO : गुजरात : शाळेत पोहोचताच भावूक झाले पंतप्रधान मोदी

0

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी वडनगर या जन्मगावी आले आहेत.

पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वडनगरला येण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे.

गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले. शाळेची पायरी चढताच जमीनीवर माथा टेकवला आणि कपाळाला शाळेची माती लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते त्यांच्या जन्मगावी वडनगरला पोहचले.

LEAVE A REPLY

*