VIDEO : Photos : अमेरिका : म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 20 जणांचा मृत्यू तर 100 जखमी

0

अमेरिकेतील लास वेगासमध्ये म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याचं वृत्त आहे.

या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी असल्याची माहिती आहे, त्यापैकी 12 जण गंभीर जखमी आहेत.

हा गोळीबार सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे कॅसिनोजवळ झाला.

अचानक गोळीबाराला सुरूवात झाल्याने गोंधळ उडाला आणि जीव मुठीत धरून लोकांनी पळायला सुरूवात केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*