VIDEO : ‘पद्मावती’चा शाही पोशाख

0

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे.

ट्रेलर, पोस्टर आणि ‘घुमर’ या गाण्यातील कलाकारांचे पोशाख यांचीही जोरदार चर्चा झाली. दीपिकाच्या लेहंग्यापासून शाहिदच्या अंगरख्यापर्यंत सर्व पोशाख रिम्पल आणि हरप्रीत नरुला यांनी डिझाइन केले आहेत.

‘पद्मावती’तील कलाकारांचा एकंदर पेहराव पाहता काळानुरुप बदलांसोबतच पारंपरिकपणाही जपल्याचं सहज दिसून येतं. यामध्ये फॅशन डिझायनर रिम्पल, हरप्रीत नरुला आणि त्यांच्या कारागिरांची मेहनत प्रशंसनीय आहे

LEAVE A REPLY

*