VIDEO : ‘हसीना पारकर’चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

0

‘हसीना पारकर’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बहिण, आई, मुलगी की गँगस्टर? हसीना पारकरची खरी ओळख काय आहे, हे या टिझरमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाच्या टिझरमध्ये श्रद्धा कपूरने साकारालेली हसीना अप्रिम आहे.

LEAVE A REPLY

*