VIDEO : अखेर वणवा पेटला… ‘घुमा’च गाणं आलं …

0

दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे यांच्या ‘घुमा’ या चित्रपटातील ‘वणवा पेटला’ हे विशेष गाणे प्रदर्शित झाले आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल जोडीतील अजय गोगावले यांनी ‘वणवा पेटला’ गाण्याला चारचांद लावले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवरील वास्तववादी चित्रण असलेल्या ‘घुमा’ला सर्वच फिल्म फेस्टिव्हल्समध्ये पुरस्कार मिळाल्याने गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी एक प्रोत्साहन म्हणून हे गीत गायले आहे.

२९ सप्टेंबर पासून घुमा हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

*