Friday, May 3, 2024
HomeUncategorizedVideo धुळे : ॲक्सिस बँकेचे एटीम फोडण्याचा प्रयत्न

Video धुळे : ॲक्सिस बँकेचे एटीम फोडण्याचा प्रयत्न

धुळे – Dhule

शहरात एकाच रात्रीमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. यापुर्वीही अशा घटना घडल्या असल्याने या भामट्यांचा शोध घेणे पोलीसांना आव्हान ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या