Type to search

Breaking News Featured जळगाव देशदूत संवाद कट्टा मुख्य बातम्या

Video देशदूत संवाद कट्टा : सुसंवादिनी सौ.मंगला खाडिलकर यांच्याशी गप्पा

Share

जळगाव –

प्रसन्न चेहरा, आवाजावर प्रभूत्व आणि संवाद साधण्याची कला असणाऱ्या मंगला खाडिलकर आपल्याला गेली अनेक वर्षे सतत दूरदर्शन, आकाशवाणी, रंगमंच, व्यासपीठ आणि लेखन हया माध्यमांद्वारे सुपरिचित आहेत.

आज शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी जळगाव कार्यालयात देशदूत संवाद कट्टा या कार्यक्रमात सुसंवादिनी सौ.मंगलाताईंशी मारलेल्या गप्पा बघत रहा ‘देशदूत’च्या फेसबुक पेजवर लाईव्ह…!

देशदूत संवाद कट्टा : सुसंवादिनी सौ.मंगला खाडिलकर यांच्याशी गप्पा

Posted by Deshdoot on Friday, 3 January 2020

देशदूत संवाद कट्टा : सुसंवादिनी सौ.मंगला खाडिलकर यांच्याशी गप्पा

Posted by Deshdoot on Friday, 3 January 2020

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!