VIDEO : ‘कालाकांडी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सैफ अली खानचा ‘कालाकांडी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

पुढच्या वर्षी 12 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘कालाकांडी’ सिनेमात सैफ अली खान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे.

सहा व्यक्तिंच्या आयुष्याभोवती फिरणारा हा एक थ्रिलिंग डार्क कॉमेडी सिनेमा आहे.

LEAVE A REPLY

*