VIDEOS : ‘भाडिपा’चे नवे मराठी रॅप साँग लाँच

0

भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच ‘भाडिपा’ नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असते.

गणेशोत्सव, दिवाळी प्रत्येक गोष्टीसाठी ‘भाडिपा’ने काही भन्नाट व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.

2018 च्या सुरुवातीलासुद्धा त्यांनी अशीच एक कलात्मक गोष्ट आणि त्याच तोडीचे अफलातून कलाकार सर्वांसमोर आणले आहेत. तुमच्या, आमच्यातीलच हे कलाकार घेऊन आले आहेत मराठी रॅप साँग सायपर (1.0 सामाजिक).

‘भाडिपा’च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे रॅप साँग पोस्ट करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*