VIDEO: सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘मांजा’चा टिझर प्रदर्शित

0

जतिन वागळे दिग्दर्शित ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला.

त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी इंडिया स्टोरीज या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अश्विनी भावे, सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके स्टारर ‘मांजा’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

*