VIDEO: विमानात दोन प्रवाशांची मारामारी!

0

टोकियोहून लॉस अँजेलसला जाणाऱ्या ऑल निप्पोन एअरवेज (ANA) च्या विमानात दोन प्रवाशांमध्ये ही मारामारी झाली.

जपानच्या नारिता एअरपोर्टवर टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेल्या विमानात सोमवारी हा प्रकार घडला. कोरी अवर नावाच्या व्हिडिओग्राफरने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

*